SIM swap scam : तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? अनोळखी व्यक्ती तुमच्या नावावर सिम कार्ड वापरत नाही ना? अशा सोप्या पद्धतीने पहा

SIM swap scam : आजकाल जगात अनेकांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली जाते. तसेच ऑनलाईन फसवणुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तसेच तुम्ही तुमच्या नावावर एक सिमकार्ड वापरत आहात आणि तुम्हाला माहिती नसेल तुमच्या किती सिमकार्ड आहेत तर तुम्ही सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. डिजिटल युगात फसवणुकीच्या प्रकारामध्ये खूपच वाढ झाली आहे. सिम स्वॅप स्कॅमद्वारे स्कॅमर्सनी … Read more