सर्वात जास्त रेंज देणारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च ! पहा किती आहे रेंज ?

Simple One Electric Scooter

Simple One Electric Scooter : अधिक रेंजसह, सिंपल एनर्जी ब्रँडने स्वतःची हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वन लाँच केली आहे. भारतात या स्कूटरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वात सुरक्षित बॅटरी उपलब्ध असेल असा कंपनीचा दावा आहे. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. आता इलेक्ट्रिक स्कूटर अधिक रेंज, स्टायलिश डिझाइन आणि स्मार्ट … Read more