सप्टेंबरमध्ये सुरू होणार Simple One Electric Scooters ची डिलिव्हरी; बघा किंमत

Simple One Electric Scooters

Simple One Electric Scooters : सिंपल एनर्जीने आता आपली इलेक्ट्रिक स्कूटर सिंपल वनची देशाची राजधानी दिल्लीत चाचणी सुरू केली आहे. कंपनीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर दिल्लीमध्ये 1,09,999 रुपयांच्या ऑन-रोड किमतीत उपलब्ध आहे. कंपनी सप्टेंबर 2022 पासून निवडक शहरांमध्ये स्कूटरची डिलिव्हरी सुरू करणार आहे. सिंपल एनर्जीला आतापर्यंत 55,000 पेक्षा … Read more