जीभ घसरली नाही, हा खासदार खरंच म्हणतोय तिरंगा फडकवू नका
India News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक घरावर तिरंगा फडविण्याचे आवाहन लोकप्रतिनिधीही आपल्या मतदारसंघातील लोकांना करीत आहेत. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) प्रमुख आणि खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी मात्र एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १४ व १५ ऑगस्टला लोकांनी घरावर तिरंगा फडकवू नये, असे ते म्हणालेत. होय, … Read more