Electric Scooters : ही आहे स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते 100 किमी; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Electric Scooters : भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होत आहेत. अशा वेळी लोक सर्वाधिक मायलेज देणारी स्कूटर खरेदी करत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही कमी किमतीत उच्च ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत विचार करू शकता. या सेगमेंटमध्ये, एलेस्कोने अलीकडेच त्यांची ईव्ही स्कूटर एलेस्को V1 लॉन्च केली आहे. … Read more