LIC Dhan Varsha : LIC च्या ‘या’ योजनेत मिळतात 10 पट पैसे, अशी करा गुंतवणूक
LIC Dhan Varsha : LIC ही देशातील सगळ्यात मोठी विमा कंपनी (Insurance company) आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी (LIC customers) सतत वेगवगळ्या योजना आणत असते. अशीच एक एलआयसीची (LIC) धन वर्षा योजना आहे. या योजनेत (LIC Plan) गुंतवणूक (Investment in LIC) केल्यास ग्राहकांना 10 पट पैसे मिळतात. LIC धन वर्षा ही सिंगल प्रीमियम योजना आहे एलआयसीची … Read more