LIC Pension Plus plan: LIC ची नवीन पेन्शन योजना सुरू, आता तुम्ही करू शकता दोन प्रकारे गुंतवणूक; अधिक फायदे जाणून घेण्यासाठी क्लिक करा येथे….

LIC Pension Plus plan: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation) ने नवीन पेन्शन योजना लाँच केली आहे. एलआयसीने याला ‘न्यू पेन्शन प्लस स्कीम (New Pension Plus Scheme)’ असे नाव दिले आहे. ही एक गैर-सहभागी, युनिट-लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना आहे. या पेन्शन योजनेबाबत, एलआयसीचे म्हणणे आहे की, या योजनेद्वारे लोक त्यांचे … Read more