Health Tips : जर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश; लगेच जाणवेल फरक !

Health Tips

Foods To Help Manage Sinusitis : हवामान बदलताच अनेकांना सर्दीबरोबरच, घसा खवखवणे, नाक वाहणे, डोकेदुखी आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या जाणवतात, पण काही जणांना सर्दीचा त्रास कायम असतो, अशावेळी सायनुसायटिसच्या समस्येची लक्षणे असू शकतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सायनुसायटिस होतो तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते. हा एक प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन आहे. त्यामुळे सायनुसायटिसच्या बाबतीत, लोक ताबडतोब … Read more