SIP Investment : फक्त 5,000 रुपयांच्या एसआयपीतून मिळतील 51 लाख, कसे? जाणून घ्या गणित

SIP Calculation

SIP Calculation : आजकाल सर्वजण आर्थिक नियोजन करू लागले आहेत. तुम्हीही योग्य वयात आर्थिक नियोजन सुरू केले, तर तुम्ही 40 वर्षांचे होईपर्यंत तुमच्याकडे चांगला निधी जमा होईल, जो तुम्हाला तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात जगण्यास मदत करेल. तुमच्या माहितीसाठी, म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना हा एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही अधिकाधिक पैसे जमा … Read more