Pension New Rule : पेन्शनच्या नियमात बदल! पेन्शनची रक्कम अडकणार? जाणून घ्या सविस्तर

Pension New Rule : लाखो पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सरकारने पेन्शनच्या नियमात बदल (Changes in Pension Rules) केले आहेत, त्यामुळे लाखो पेन्शनधारकांची जुलै (July) महिन्याची रक्कम अडकू शकते. तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांनी बँक खाती आधार कार्डशी लिंक (Bank-Aadhar Link) केली नाहीत, त्यामुळे युपी सरकारने (UP Govt) हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पेन्शनधारकांच्या … Read more