Monkeypox Symptoms : मंकीपॉक्समुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे, अन्यथा…

Monkeypox Symptoms : कोरोनाशी (Corona) आजही संपूर्ण जग लढत आहे. कोरोना अजूनही चीनमध्ये (China) थैमान घालत असून मंकीपॉक्स विषाणूची (monkeypox virus) प्रकरणे समोर येत आहे. या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जागतिक आणीबाणी (Global emergency) जाहीर केली आहे. परंतु या आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही जण त्वचेच्या ऍलर्जीला (Skin Allergies) मंकीपॉक्स (Monkeypox) समजत … Read more