Skoda Kushaq Anniversary Edition दिवाळीच्या अगोदर लाँच, नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज; जाणून घ्या किंमत
Skoda Kushaq Anniversary Edition : Skoda ने Kushak SUV ची अॅनिव्हर्सरी एडिशन भारतात लॉन्च केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुशक अॅनिव्हर्सरी एडिशन 15.59-19.09 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत आणण्यात आले आहे. अॅनिव्हर्सरी एडिशन एकूण 4 व्हेरियंटमध्ये आणण्यात आली आहे. प्रत्येकाची किंमत संबंधित बेस मॉडेलपेक्षा 30,000 रुपये जास्त आहे. स्कोडा कुशक अॅनिव्हर्सरी एडिशन : व्हेरियंटच्या अॅनिव्हर्सरी एडिशनच्या व्हेरिएंटमध्ये … Read more