Skoda चे भारतीय ग्राहकांना गिफ्ट ! लॉन्च केली सर्वात स्वस्तात मस्त कार.. पहा फीचर्स,कलर्स आणि किंमत
Skoda Kushaq Onyx Special Edition: ऑटो बाजारात लोकप्रिय कंपनी Skoda नेहमी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक कार सादर करत असते. यातच आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार Kushock SUV ची एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे. ज्याला तिच्या फीचर्समुळे ‘व्हॅल्यू फॉर मनी’ म्हणता येईल. बाजारात Skoda ने ही कार Skoda Kushock … Read more