Astrology 2023 : आकाशात आज एकत्र दिसणार 5 ग्रहांचा समूह! सूर्यास्तानंतर पाहता येणार अद्भूत दृश्य

Astrology 2023 : आज, मंगळवार २८ मार्च रोजी आकाशात एक अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. हे अद्भुत दृश्य तुम्ही देखील पाहू शकता. सूर्यास्तानंतर हे अद्भुत दृश्य पाहायला मिळेल. आकाशात आज ५ ग्रहांचा समूह तयार होणार आहे. सूर्यास्तानंतर बुध, गुरू, शुक्र आणि मंगळ सोबत युरेनस देखील एकत्र दिसणार आहे. हे ग्रह एका छोट्या बिंदूतून पाहिल्यास एकत्र … Read more