Sleeping With Socks : थंडीत रोज मोजे घालून झोपताय ? आताच थांबा, अन्यथा…

Sleeping With Socks

Sleeping With Socks : शाळा-कॉलेज असो, ऑफिसचे कर्मचारी असोत किंवा दुकानात काम करणारे लोक असोत, बरेच लोक मोजे वापरतात. स्मार्टनेससाठी शर्ट-पँट, टी-शर्ट-पँट किंवा जीन्ससोबत मोजे आणि शूज घातले जातात. हिवाळ्यात लोक पायांना थंडीपासून वाचवण्यासाठी घरात देखील मोजे घालतात. थंडीत सतत मोजे घालणे ही काही लोकांची सवय बनते. असे लोक नेहमी मोजे घालतात. झोपायला गेल्यावरही ते … Read more