Farmer Scheme: शासनाच्या नावानं चांगभलं…! शेतकऱ्यांच्या म्हातारपणात आधार ठरणार ‘ही’ मोदींची योजना, मिळतील इतके हजार रुपये
Farmer Scheme: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशात अल्पभूधारक किंवा छोटे शेतकरी (Small Farmers) अधिक आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers Income) देखील मोजकेच असते अशा परिस्थितीत देशातील छोट्या तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मायबाप शासनाकडून (Government) कायमच नावीन्यपूर्ण योजना (Scheme) चालवल्या जातात. त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार अनेक धोरणे आणि योजना राबवत … Read more