Small Saving Schemes : खुशखबर! सरकारने केली व्याजदरात वाढ, आता ‘या’ योजनांमधून होणार चांगली कमाई
Small Saving Schemes : आता लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. कारण केंद्र सरकारने एप्रिल-जून 2023 या तिमाहीसाठी लहान बचत योजनांच्या व्याजदरात 0.70 टक्क्यांनी पर्यंत वाढ केली असून याबाबत वित्त मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, मासिक उत्पन्न बचत योजना, सर्व पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट,राष्ट्रीय बचत … Read more