5G : स्मार्ट रुग्णवाहिका ते उच्च दर्जाचे चित्रपट काही सेकंदात डाउनलोड होणार, जाणून घ्या सविस्तर
5G : ग्राहकांना (Customer) लवकरच 5G ची सेवा (5G service) मिळणार आहे. येत्या काही महिन्यांत ही सेवा देशभरात कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे खूप काही बदलण्याची शक्यता आहे. 5G मुळे स्मार्ट ॲम्ब्युलन्स (Smart Ambulance) ते चांगला डेटा स्पीड (Data speed) यांसारख्या सुविधा मिळणार आहेत. त्याचबरोबर, ग्राहकांना क्लाउड गेमिंग (Cloud gaming) आणि शॉपिंग (Shopping) असे नवीन … Read more