Smart Deposit Scheme : होणार बंपर कमाई ! स्मार्ट डिपॉझिट स्कीममध्ये मिळत आहे 8.30 % पर्यंत परतावा; अशी करा गुंतवणूक

Smart Deposit Scheme :  तुमच्या आर्थिक गरजापूर्ण करण्यासाठी तुम्ही देखील आर्थिक गुंतवणुकीसाठी नवीन योजना शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  RBL बँकेने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. ग्राहकांसाठी बँकेने स्मार्ट ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये ग्राहकांना नियमित मासिक बचत आणि टॉप-अप सुविधा बँकेकडून देण्यात येणार आहे. बँकेने … Read more