Smartphone 5G Setting : मस्तच! आता 4G मोबाईलमध्येही चालणार सुपर फास्ट 5G इंटरनेट, फक्त करा हे काम

Smartphone 5G Setting : देशात रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून 5g इंटरनेट नेटवर्क ची चाचणी सुरु करण्यात आली आहे. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये 5g इंटरनेट सुरु झाले आहे. जिओ कंपनीकडून ग्राहकांना सध्या मोफत 5g इंटरनेट सुविधा दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोबर 2022 मध्ये 5G नेटवर्क सुविधा लाँच करण्यात आली आहे. तसेच एअरटेल … Read more