Smartphone Camera : धक्कादायक! ‘ही’ कंपनी विकत आहे बनावट कॅमेरा असलेले स्मार्टफोन, तुम्हीही खरेदी केलाय का?
Smartphone Camera : बाजारात सतत नवनवीन स्मार्टफोन (Smartphone) लाँच होत असतात. या नवीन स्मार्टफोनमध्ये सगळ्या कंपन्या चांगल्या दर्जाचे कॅमरे (Camera setup) त्याचबरोबर जबरदस्त फीचर्सही (Camera Features) देत आहे. अशातच एक वापरकर्त्यांना (Smartphone Users) धक्का देणारी माहिती समोर आली आहे. कारण एक नामांकित कंपनी बनावट कॅमरे असलेले स्मार्टफोन विकत आहे. ही कोणती कंपनी आहे वास्तविक Redmi … Read more