Smartphone tips : तुम्हीही करताय का ‘या’ चुका? वेळीच सावध व्हा नाहीतर…
Smartphone tips : आजकाल सर्वजण स्मार्टफोनचा वापर (Smartphone use) करतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींकडे स्वतःचा स्मार्टफोन (Smartphone) आहे. अनेकजण स्मार्टफोन वापरताना काही चुका (Smartphone mistakes) करतात, त्यामुळे त्यांचा स्मार्टफोन लवकर खराब होतो. जर तुम्हीही या चुका करत असाल तर त्या आजच टाळा. वाढत्या वापरासोबत फोनशी संबंधित काही गोष्टींचीही काळजी घेणे आवश्यक आहे. फोन वापरताना … Read more