SME IPO : गुंतवणूकदार होणार मालामाल..! हा IPO पहिल्याच दिवशी कमवून देणार 90% नफा, उद्या होईल अशी कमाई…

SME IPO : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण सध्या शेअर बाजारात बड्या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून भरपूर पैसा उभा करत आहेत. यादरम्यान, छोट्या कंपन्याही मागे नाहीत. गेल्या काही आठवड्यांमध्ये, गुंतवणूकदारांनी एकामागून एक SME IPO वर जोरदार सट्टा लावला आहे. एसएमई विभागात, बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीजचा आयपीओ नुकताच उघडण्यात आला … Read more