SBI : स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी…
SBI : स्टेट बँकेच्या (State Bank) ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या बँकेने आता मोबाईल फंड ट्रान्सफरवरील (Mobile Fund Transfer) एसएमएस शुल्क (SMS charges) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांकडून (SBI customer) या सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क (Additional charges) घेतले जाणार नाही. या निर्णयामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एसबीआयने ट्विट … Read more