Snake Information: गाईला जर साप चावला तर अशा पद्धतीने ओळखा! हे उपाय ठरतील फायद्याचे

snake bite

Snake Information:- सर्पदंशाचा धोका जसा मनुष्याला असतो तसा पाळीव प्राण्यांना देखील असतो. बऱ्याचदा  ज्या ठिकाणी गाय किंवा म्हशी बांधलेले असतात अशा गोठ्यामध्ये गोठ्याच्या अवतीभवती जर अस्वच्छता असेल किंवा गवत वाढले असेल तर अशा ठिकाणी साप आडोसा घेऊन राहण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याचदा जनावरांना सर्पदंश होतो. यामध्ये बर्‍याचदा जनावरांच्या पायाला किंवा तोंडाला व मानेवर सर्पदंश होण्याची … Read more