Snake Bite Death: 6 हजार सर्पदंश झालेल्या रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या ‘या’ डॉक्टर दांपत्याने सांगितले साप चावल्याने मृत्यू होण्याचे कारण! वाचा डिटेल्स
Snake Bite Death:- सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून भारतामध्ये दरवर्षी जर साप चावल्यामुळे मृत्यूमुखी होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण पाहिले तर ते साठ हजार पेक्षा देखील जास्त आहे. साधारणपणे साप चावल्याच्या घटना या ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. ग्रामीण भागामध्ये बहुतांशी लोकांचे शेतीशी निगडित कामे असल्यामुळे त्यांना शेतात जायला लागते. बऱ्याचदा रात्री-बेरात्री देखील पिकांना पाणी देण्यासाठी … Read more