Snake Interesting Facts: साप किती वर्ष जिवंत राहतात? कोणत्या जातीचा साप किती वर्ष जगतो? वाचा माहिती

snake information

Snake Interesting Facts:- सापाबद्दल आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी पाहिल्या तर यामध्ये प्रामुख्याने अगोदर डोळ्यासमोर येते तो सापाने केलेला दंश आणि त्यामुळे होणारे मृत्यू व याच कारणामुळे सापाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भीती असते. या भीतीमुळे आपल्याला नुसता साप डोळ्यांना जरी दिसला तरी आपण सैरावैरा धावायला लागतो. जगाच्या पाठीवर सापांच्या साडेतीन हजार पेक्षा जास्त प्रजाती … Read more