Snakes Facts and Information : ‘हे’ पाच साप माणसांना कधीच चावत नाहीत ! एक तर चक्क हवेत उडतो…
Snake Species:- असे म्हटले जाते की पृथ्वीवर जे काही सर्वात प्राचीन सजीव निर्माण झाले त्यापैकी साप एक आहेत. सापांची जी काही जीवन पद्धती आहे ती पर्यावरणाशी जुळवून घेणारी असल्यामुळे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत त्यांचे अस्तित्व टिकून आहे. संपूर्ण पृथ्वीतलाचा विचार केला तर फक्त ध्रुवीय प्रदेश सोडून संबंध पृथ्वीवर सापांचे अस्तित्व आढळून येते. जगभरामध्ये तीन हजार … Read more