Snow+ E Scooter : तुमच्या परिवारासाठी उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर, कमी खर्चात मिळेल स्मार्ट कलर ऑप्शन; जाणून घ्या किंमत

Snow+ E Scooter : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसोंदिवस वाढतच आहे. अनेक लोक पेट्रोल गाड्या विकून इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. या गाड्या तुम्हाला प्रवासाला खूप परवडणाऱ्या असतात. दरम्यान, दुचाकी उत्पादक Crayon ने आपली नवीन ई-स्कूटर बाजारात Snow+ लाँच केली आहे. या ई-स्कूटरचा टॉप स्पीड 25kmph आहे. याला चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही किंवा नोंदणी … Read more