Business ldea : कमी खर्चात सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला कमवाल बक्कळ पैसा
Business ldea : अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय (Own Business) सुरु करायचा असतो. परंतु, कमी खर्चात कोणता व्यवसाय (Business) सुरु करावा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. जर तुम्ही साबण बनवण्याचा व्यवसाय (Soap making business) सुरु केला तर यामध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसाय सुरु करणे अतिशय सोपे आहे. किती खर्च येईल तुम्हाला हा व्यवसाय … Read more