World Health Day 2022 : या 8 गोष्टी होत असतील तर समजून जा काहीतरी गडबड आहे…
अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 World Health Day 2022 :- जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन 2022 ची थीम ‘आपला ग्रह, आपले आरोग्य’ आहे. प्राथमिक आरोग्याचे ६ प्रकार आहेत, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक आरोग्य यांचा समावेश होतो. जर एखाद्याचे 6 प्राथमिक आरोग्य बरोबर … Read more