Reducing sodium intake : तुम्हाला जास्त मीठ खाण्याची सवय आहे का? मग, फॉलो करा ‘या’ टिप्स, अन्यथा बिघडू शकते आरोग्य !
How to Reduce Sodium Intake : बऱ्याच लोकांना जेवणात जास्त मीठ खाण्याची सवयी असते. पण जास्त मीठ खाणे आरोग्यसाठी चांगले नसते. जास्त मीठ खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या जाणवतात, म्हणूनच डॉक्टर देखील जेवणात नेहमी कमी मीठ खाण्याचा सल्ला देतात. अशातच आज आपण आजच्या या लेखात जास्त मीठ खाण्याचे नुकसान तसेच जास्त मीठ खाण्याची लालसा कशी कमी … Read more