सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाबाबत मोठ अपडेट ! भूसंपादनासाठी राज्य सरकारने दिलेत 452 कोटी ; ‘या’ गावातून जाणार मार्ग

solapur osmanabad railway

Solapur Osmanabad Railway : महाराष्ट्रातील बहुचर्चित सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. हा सदर होऊ घातलेला रेल्वे मार्ग आता जलद गतीने पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे चित्र आहे. यासाठी राज्य शासनाने आपल्या हिस्साचे 452 कोटी 46 लाख रुपये देण्यास प्रशासकीय मान्यता … Read more