तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्याच्या ‘या’ महापालिकेत निघाली मोठी भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, पहा….

Maharashtra Government Job

Maharashtra Government Job : जे तरुण नोकरीच्या शोधात असतील अशा तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्या तरुणांना सोलापूरमध्ये नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे. कारण की, सोलापूर जिल्हा परिषदेत विविध रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना म्हणजे जाहिरात नुकतीच निर्गमित झाली आहे. विशेष म्हणजे … Read more