Solar Cooking System : पीएम मोदींनी अनावरण केला सौरऊर्जेवर चालणारा एक अनोखा स्टोव्ह, होईल हजारोंची बचत; किमतीसह जाणून घ्या याची खासियत
Solar Cooking System : इंडियन ऑइलने एक अनोखा स्टोव्ह विकसित केला आहे. या स्टोव्हचे अनावरण पीएम मोदींच्या हस्ते करण्यात आले असून आता तुमच्या स्वयंपाकघरात कुकिंगचा खर्च खूप कमी होणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने शोधलेला सोलर कुकर घरामध्ये वापरता येतो, म्हणजेच तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात वापरू शकता. हा सोलर कुकिंग स्टोव्ह रिचार्ज केला जाऊ शकतो. सूर्यप्रकाशात ठेवण्याची … Read more