Solar Cooler : लाईट नसली तरीही चालतो ‘हा’ हटके कुलर! बाजारात आहे मोठी मागणी, किंमत आहे फक्त इतकीच..

Solar Cooler : सध्या उन्हाची चांगलेच चटके बसू लागलेले आहेत. त्यामुळे उन्हाळा येताच बाजारात एअर कूलरची मागणी खूप वाढली आहे. या महिन्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढली आहे. अशातच जर तुम्हाला उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका हवी असल्यास तुम्ही आताच स्वस्तात कूलर खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कूलरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत पंख्यापेक्षाही कमी आहे. … Read more