Solar Mobile Charger : मस्तच ! आता मोबाईल होईल मोफत चार्ज, आला आहे सोलर मोबाईल चार्जर; जाणून घ्या खासियत
Solar Mobile Charger : देशात विजेची समस्या वाढत असताना जर तुम्हाला मोबाईल चार्ज करताना अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. विजेच्या समस्येमुळे लोकांना त्यांचा फोन चार्ज करण्यात खूप त्रास होतो. मात्र, आता तुम्ही सोलर मोबाईल चार्जरच्या मदतीने ही समस्या सोडवू शकता. विशेष म्हणजे हे चार्जर इलेक्ट्रिक चार्जरपेक्षा खूपच स्वस्त … Read more