Free Electricity : अरे वाह, आता संपूर्ण उन्हाळ्यात मिळणार फ्री वीज ! फक्त करा ‘हे’ काम
Free Electricity : देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे फेब्रुवारी महिन्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे घरात जास्त प्रमाणात वीज वापरली जात आहे. जास्त वीज वापरल्यामुळे दरमहा हजारो रुपयांचे वीज बिल देखील भरावे लागत आहे. तर दुसरीकडे उन्हळ्यात भारनियमनामुळे वारंवार वीज देखील खंड होते. यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात … Read more