Sun : सुर्याचा मोठा भाग तुटला, पृथ्वी धोक्यात? शास्त्रज्ञ गोंधळात…

Sun : सूर्याच्या पृष्ठभागाचा एक मोठा भाग तुटला असून त्याच्या उत्तर ध्रुवाभोवती चक्राकार वावटळी निर्माण झाले असल्याचे दिसून आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचे फोटो व्हायरल होत आहेत. शास्ज्ञज्ञांना हे चित्र दिसल्यानंतर मोठा धक्का बसला आहे. यामुळे आता काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सुर्याचा हा मोठा भाग तुटल्याचा परिणाम पृथ्वीवर कसा … Read more