Solar Trolly : शेतीतील कामांसाठी विजेची समस्या येते का ? तर वापर करा या ट्रॉलीचा, मिळेल फायदाच फायदा
Solar Trolly: शेती उत्तम पद्धतीने करण्यासाठी ज्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे अगदी त्याच प्रमाणात विजेची मुबलक उपलब्धता देखील तितकेच गरजेची असते. कारण पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक पीक उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो. त्यामुळे शेतकरी बंधू पिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता विहिरी तसेच बोरवेल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु पाण्याची उपलब्धता … Read more