Solar Fan : विजेचे झंझट संपले! वीज नसतानाही चालणार थंड हवा देणारा हा फॅन, खरेदी करा फक्त 927 रुपयांना; पहा ऑफर

Solar Fan : देशात दिवसेंदिवस उष्णता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकजण उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी विज पुरवठा सतत खंडित होत असल्याने तेथील नागरिकांना थंड हवेसाठी इलेक्ट्रिक उपकरणे देखील चालवता येत नाहीत. पण आता लाईट नसली तरी या कंपनीचा फॅन तुम्हाला थंडगार हवा देईल. देशातील अनेक भागात आजही वीजपुरठा अनेकदा खंडित होत असतो. अशा … Read more