Mini Tractor : शेतीमध्ये अवतरत आहे मिनी ट्रॅक्टरचे युग! मिनी ट्रॅक्टर का आहे शेतकऱ्यांची पसंद? वाचा वैशिष्ट्य
Mini Tractor :- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने बदल होत असून त्या अनुषंगाने शेतीमध्ये करायचे कामे आणि यंत्रे यामध्ये देखील बदल केले जात आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर होय. या अगोदर जर आपण पाहिले तर काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर मोठे ट्रॅक्टर विकले जायचे. परंतु आता त्याची जागा मिनी ट्रॅक्टर झपाट्याने … Read more