Kedarnath Yatra Tips : केदारनाथ यात्रेला जात असाल तर चुकूनही करू नका या गोष्टी! जाणून घ्या यात्रेला जाताना काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात…..
Kedarnath Yatra Tips : केदारनाथ (Kedarnath) मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर भारताच्या उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक विविध राज्यातून केदारनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. हे मंदिर खूप उंचावर आहे, त्यामुळे हवामानाचा विचार करता मंदिराचे दरवाजे एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच उघडले जातात. त्यानंतर मुसळधार बर्फवृष्टीमुळे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद … Read more