Sony Car : मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यास येत आहे सोनीची इलेक्ट्रिक कार; ‘या’ दिवशी होणार लाँच, पहा फीचर्स
Sony Car : भारतीय बाजारात (Indian market) इलेक्ट्रिक कार्सची (Electric cars) मागणी वाढली आहे. त्यामुळे वाहन उत्पादन कंपन्यांची स्पर्धा सुरु झाली आहे. बाजारात सतत नवनवीन कार्स (Car) दाखल होत आहेत. अशातच आता सोनी (Sony) कंपनीही बाजारात आपले वर्चस्व गाजवायला येत आहे. Sony आणि Honda (Honda) या वर्षी जूनमध्ये एकत्र येऊन Sony Honda Mobility ची स्थापना … Read more