Sony Smartphone : सोनीचा शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च; पाहा काय असतील खास फीचर्स

Sony Smartphone

Sony Smartphone : टेक कंपनी Sony ने आज टेक मार्केटमध्ये तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा एक फ्लॅगशिप मोबाईल फोन आहे जो Sony Xperia 5 IV नावाने लॉन्च करण्यात आला आहे. या नवीन Sony Xperia 5G फोनमध्ये 8GB RAM, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC आणि 120Hz OLED डिस्प्ले सारखी वैशिष्ट्ये … Read more