Monsoon Update 2022 : पाऊस कधी पडणार? IMD ने केली मान्सूनबाबत चिंताजनक भविष्यवाणी
Monsoon Update 2022 : मान्सूनबाबत आता पुन्हा चिंता करावी लागणार आहे. कारण हवामान खात्याने देशात वेळेआधी मान्सून येईल, असा अंदाज वर्तवला असताना मान्सून थोडासा कमकुवत होताना दिसत आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्यासाठी वेळ लागणार असल्याचे आयएमडीने सांगितले आहे. २७ मे रोजी म्हणजेच आज मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता. … Read more