सोयाबीन, कापसाचे भाव वाढणार ! ‘त्या’ एका कारणामुळे विक्रमी वाढणार दर, बाजार अभ्यासकांचं मत
Soybean Cotton Price : सोयाबीन आणि कापूस गेल्यावर्षी विक्रमी भावात विक्री झाला. परिणामी या दोन्ही पिकांच्या लागवडीखालीलक्षेत्रात थोडी थोडी वाढ यंदा नमूद करण्यात आली. शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रमाणे चांगला दर मिळेल अशी आशा होती. पण हंगाम सुरू झाल्यापासून ते आजतागायत सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा बाजार भाव मिळालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे … Read more