Soybean Farming : खरीपात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार; पण सोयाबीन शेतकऱ्यांच्या पसंतीस खरा उतरेल का….
अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Krushi news :- नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने आपला पावसाविषयीचा पहिला अंदाज वर्तविला. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) आधी ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने देखील पावसाचा अंदाज वर्तवला होता. या दोन्ही पावसाच्या अंदाजात साम्य आढळत असून आगामी पावसाळ्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे शेतकरी वर्ग मोठा प्रसन्न … Read more