Soyabean Farming : बातमी कामाची ! सोयाबीनचे टॉपचे वाण कोणते, कोणत्या जातीला लागतात सर्वाधिक शेंगा?…
Soyabean Farming : सोयाबीन हे भारतात उत्पादित केल जाणार एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा 45 टक्के एवढा…