अरे वा ! सोयाबीनच्या नव्याने विकसित झालेल्या ‘या’ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वाणाचा देशाच्या राजपत्रात झाला समावेश, वाचा याच्या विशेषता
Soybean Farming : महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. एका शासकीय आकडेवारीनुसार राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. अशा परिस्थितीत, राज्यातील तसेच देशातील सोयाबीन उत्पादकांची उत्पादन वाढवण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांकडून कायमच वेगवेगळे संशोधन केले जाते. सोयाबीनच्या नवीन जाती विकसित केल्या जातात. वसंतराव नाईक मराठवाडा … Read more